ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाना फळाचे वाटप... Distribution of fruits to patients at the Sub-District Hospital on the occasion of Prof. Dr. Tanajirao Sawant's birthday.

प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाना फळाचे वाटप...

Distribution of fruits to patients at the Sub-District Hospital on the occasion of Prof. Dr. Tanajirao Sawant's birthday.

Distribution of fruits to patients at the Sub-District Hospital on the occasion of Prof. Dr. Tanajirao Sawant's birthday.
Distribution of fruits to patients at the Sub-District Hospital on the occasion of Prof. Dr. Tanajirao Sawant's birthday.

परंडा - रंगोली न्युज दि. १५) माजी आरोग्य मंत्री तथा परंडा-भुम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून माजी आरोग्यमंत्री, आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      या वेळी शिवसेना परंडा तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, डॉ. अबरार पठाण मा.सरपंच अशोक गरड, संजय गांधी निराधार समिती सदस्य गुलाब शिंदे, कल्याण दबडे, शिवसेना सोशल मिडिया परंडा तालुका प्रमुख शहाजी ढोरे, दत्ता करळे, राजाभाऊ शिंदे, महाविर नरुटे, सुर्यभान नरुटे, पांडुरंग पवार, अनिल पवार, महाविर नरुटे, विष्णू गरड, युवराज गरड, आप्पा जगताप यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. .... 

Post a Comment

0 Comments