भीम प्रतिष्ठान आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव बैठक संपन्न.
समितीच्या अध्यक्षपदी अमोल जोशी तर उपाध्यक्षपदी अजय माळी यांची निवड.
Meeting regarding the Dr. Babasaheb Ambedkar Public Birth Anniversary Celebration, organized by Bhim Pratishthan, concludes.
परंडा - रंगोली न्युज दि. २३) परंडा येथील भिमप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना मा. नगरसेवक रत्नकांत (पापा) शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भिमनगर रेवणी मंडई पेठ परंडा येथे बैठकीमध्ये अध्यक्षपदी अमोल जोशी व उपाध्यक्षपदी अजय माळी यांची निवड करण्यात आली.सार्वजनिक जयंती उत्सव समिती कार्यकरणी : -
अध्यक्ष अमोल जोशी, उपाध्यक्ष अजय माळी, सचिव वेदांत बनसोडे, राजु अहिरे, आकाश बनसोडे, सहसचिव अजय बनसोडे, कोषाअध्याक्ष जय शिंदे, स्वपनिल चौतमहाल, सहकोष्याध्यक्ष दिकु बनसोडे, यांची निवड करण्यात आली. मिरवणुक प्रमुख जयर्वधन शिंदे, बालाजी ठोसर, उमेश बनसोडे, प्रकाश शिंदे, भाग्यवंत शिंदे, संजय शिंदे, आकाश बनसोडे, अभिजीत शिंदे, विलास बनसोडे, सचिन चौतमहाल, भुपेंद्र बनसोडे, किरण रणदिवे, बाळासाहेब बनसोडे, विश्वस बनसोडे, दिपक चौतमहाल, प्रमोद शिंदे, लहु चौतमहाल, बालाजी शिंदे, विशाल शिंदे, राहुल बसवंत तर मार्गदर्शक समाजसेवक तानाजी शिंदे, आप्पासाहेब बनसोडे, मोहन दादासाहेब बनसोडे, दादासाहेब चौतमहाल, लक्ष्मण दादा शिंदे, शिवाजी शिंदे, तुकाराम चौतमहाल, अशोक तात्यासाहेब चौतमहाल, सिध्यर्थं शिंदे, रंजित शिंदे, आंनद चौतमहाल, सागर बनसोडे, बुध्दपाल शिंदे, राजभाऊ शिंदे, किशोर चौतमहाल, भिमा शिंदे, काशिनाथ वाघमारे, असलम नदाफ. प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब शिंदे, रोहित शिंदे कानिफनाथ बनसोडे, संदेश शिंदे. सदस्य मुकेश विध्यागज, विजय बसवंत, अजय चौतमहाल, विजय चौतमहाल, राहुल चौतमहाल, नितीन बनसोडे, आकाश शिंदे, यांची निवड करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!