परंडा शहरात श्री हनुमान रथ उत्सव सोहळा. ...
Shri Hanuman Chariot Festival Celebration in Paranda City.
![]() |
| Shri Hanuman Chariot Festival Celebration in Paranda City. |
दि. ३१ मार्च २०२६ मंगळवार सायंकाळी ६ ते ९ शिवपुराण ग्रंथ महात्म्य व नंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे तसेच दिनांक १ एप्रिल २०२६ बुधवार रोजी सायंकाळी ६ ते ९ शिवलिंग महात्म्ये सृष्टी विचार व ९ नंतर महा आरती महाप्रसादाचे वाटप, २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी सायंकाळी ६ ते ९ सती खंड शिवपार्वती विवाह सोहळा व नंतर महाआरती व महाप्रसाद वाटप, ३ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी सायंकाळी ६ ते ९ गणपती बप्पा जन्मोउत्सव युद्ध खंड व नंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप व दि. ४ एप्रिल २०२६ रोजी शनिवार सायंकाळी ६ ते ९ बारा ज्योतिलिंग कथा काला प्रसंग सांगुन सांगता व नंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ५ एप्रिल २०२६ रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता मानाचा रथ उत्सव मिरवणुक लाल मारुती मंदिरापासून ते मुख्य बाजार पेठ मार्गे काळा मारुती मंदिरापर्यंत रथ उत्सव मिरवणुक निघणार आहे. हा रथ उत्सव मिरणणुकीचा प्रारंभ परमपुज्ज शिव चरणानंद सरस्वती महाराज श्रीक्षेत्र चिंचगाव टेकडी, श्री संत तुकोजी बुआ श्रीक्षेत्र तुळजापूर, महंत योगी शामनाथजी बाबाजी महाराज श्रीक्षेत्र सोनारी व संजय महाराज पुजारी श्रीक्षेत्र सोनारी ह.भ.प. धर्मराज दादा सामनगावकर या महतांच्या हस्ते रथाची पुजा व महाआरती करून रथ उत्सव मिरणनुकील प्रारंभ होणार आहे. सर्व भाविक भक्तानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सकल हिंदु समाज परंडा तालुका व हनुमान रथ उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!