नवनीत फाउंडेशनकडून बावची विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान.
![]() |
| Navneet Foundation Honors Teachers at Bavchi School. |
रंगोली न्युज - परंडा दि. ११) Navneet Foundation Honors Teachers at Bavchi School. नवनीत फाउंडेशनच्या वतीने बावची विद्यालयातील NMMS स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शक शिक्षकांचा दि. ११ रोजी नवनीत फाउंडेशनचे विभागीय समन्वयक घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बावची विद्यालय परंडा येथे सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे उपस्थिती होते. NMMS स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रमोद डोके व श्रीमती पाटेकर यांचा नवनीत फाउंडेशनचे विभागीय समन्वयक घुगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान प्रशांत घुगे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे तसेच शिस्तबद्ध वातावरणाचे विशेष कौतुक केले. प्राचार्य नारायण खैरे यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. हा सन्मान सोहळा विद्यालयासाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षकांच्या कार्याला मिळालेली ही पावती असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!