International Women's Day was celebrated with enthusiasm on behalf of the Jijau Brigade. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. ...
![]() |
| International Women's Day was celebrated with enthusiasm on behalf of the Jijau Brigade. |
परंडा - रंगेली न्युज - दि. ९) जागतिक महिला दिनानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने परंडा तालुक्यातील ग्लोबलच्या सावित्रीमाई फुले सभाग्रह येथे दि. ८ रोजी आयोजीत करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनानिमीत्त महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमती अँड. रेश्मा पवार, शिवमती डॉ. तेजस्विनी करळे, प्रदेश सहसचिव शिवमती आशाताई मोरजकर, जिल्हा उपाध्यक्ष रामकुंवरताई रगडे, परंडा तालुका अध्यक्ष राणीताई भिल्लारे उपस्थित होत्या.
मार्गदर्शन- शिवमती रेश्मा ताई पवार यांना महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तर डॉ. तेजस्वी करळे यांनी आरोग्य विषयी महिलांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रदेश सहसचिव आशाताई मोरजकर यांनी जिजाऊ ब्रिगेड संकल्पना व व्याप्ती या विषयावरती मार्गदर्शन केले.
जागतिक महिला दिन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना मोरे, सुरेखा करळे, जगताप मनीषा, शिंदे वर्षा, शिंदे प्रियतमा, कुंभार रोहिणी, गुलमिरे मयुरी, राधा इटकर, अक्षता टकले यांनी खूप परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमती पल्लवीताई होरे यांनी खूप उत्कृष्टपणे पार पाडले. तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविका तालुकाध्यक्ष राणीताई भिल्लारे यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रियतमा शिंदे यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!