परंडा पं.स. सभापती अर्चना जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. Paranda Panchayat Samiti Chairperson Archana Jadhav met with Deputy Chief Minister Eknath Shinde.
![]() |
| Paranda Panchayat Samiti Chairperson Archana Jadhav met with Deputy Chief Minister Eknath Shinde. |
अर्चना जाधव यांनी परंडा पंचायत समिती सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम भूम-परंडा-वाशी चे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेतली. या वेळी सावंत यांनी नुतन सभापती अर्चना अण्णासाहेब जाधव व उपसभापती परसु गवारे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अर्चना जाधव यांनी शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तालुक्यातील विकास कामाबाबत चर्चा केली.
यावेळी शिवसेना चे धाराशिव जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे रामचंद्र घोगरे, पै. नवनाथ जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके, मेघराज पाटील, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....
.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!