नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या वतीने आ.प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा सत्कार. ...
MLA Prof. Dr. Tanaji Sawant felicitated on behalf of Municipal Council President Zakir Saudagar.

MLA Prof. Dr. Tanaji Sawant felicitated on behalf of Municipal Council President Zakir Saudagar.
परंडा - रंगोली न्युज दि. १६) महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम-परांडा-वाशी चे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा दि. १५ मार्च रोजी परंडा-भूम-वाशी या त्यांच्या मतदारसंघासह विविध ठिकाणी शिवसैनीक, कार्यकर्ते व पदाधीकारी यांच्या वतीने सामाजीक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये पुणे येथील प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जाकीर सौदागर यांचे चिरंजीव वसीम सौदागर, कैफ सौदागर, अबूतला सौदागर, मुसा कुरेशी गौस शेख आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!