परंडा येथे रमजान ईद उत्साहात साजरी. ...
Ramzan Eid celebrated with enthusiasm in Paranda.
![]() |
| Ramzan Eid celebrated with enthusiasm in Paranda. |
परंडा - रंगोली न्युज दि. २२) शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद दि. २१ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त हजारो मुस्लिम बांधवांकडून ईदगाह व विविध भागातील मस्जिदी मधून सकाळी ९:१५ वाजता सामूहिक नमाज पठण कारण्यात आली. मुस्लीम बांधवांनी ईदची दुआ करताना सर्वांना सुख समाधाना मिळण्यासह सलोख्यात वाढ व्हावी, अशी दुआ अल्लाहकडे मागितली. शहरातील करमाळा राज्य मार्गावरील काशीमबाग जवळील ईदगाह येथे हजारो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
यावेळी तहसीलदार निलेश काकडे व पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी गुलाब पुष्प देवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर सर्व नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!