जि.प. ब्रम्हगांव शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. ...
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.ज्ञानदेव काजळेकर महाराज, विश्वास आप्पा लोकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ॲड.सुप्रिया गुंड पाटील, पिंपळवाडी-ब्रम्हगांव चे सरपंच रुपेश काळे, कल्याणराव भातलवंडे माध्यमिक विद्यालयाचे मु.अ. रमेश नलवडे, वडनेर-सरणवाडी चे उपसरपंचे नारायण सांगडे, ग्रामसेवक रोहित भुजबळ, केंद्रप्रमुख प्रदिप खराडे, मेजर लक्ष्मण खबाले, मेजर नितीन गिरी, प्रगतशील बायतदार नानासाहेब बागल उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे, तथा केंद्रीय मु.अ. अरुण पाटील, लोणी शाळेचे मु.अ. नागनाथ गटकळ , सानेगुरुजी शिक्षक पतसंस्थेचे संचालक धनाजी खरात, परंडा तालूका शिक्षक पतसंस्थेचे संचालक आप्पा बल्लाळ, परंडा तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक युवराज खाडे, कल्याणसागर माध्य विद्यालयाचे सहशिक्षक मुकुंद भोसले,आदर्श उपक्रमशील शिक्षक श्रीपाद दुधाळ, कांदलगाव शाळेचे मु.अ. प्रविण कुलकर्णी, सरणवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक घनश्याम पाटील, प्रसाद दुधाळ उपस्थित होते.
उपस्थित प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात प्रोत्सानपर बक्षिसे देऊन ४४ हजार ७०० रू चा लोकवाटा मिळविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पोलिस पाटील, अंगणवाडी ताई व मदतनीस, मु.अ. व शिक्षक वृंद, ग्रामस्थ बंधु भगिनी, युवा वर्ग या सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक लहु मासाळ यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com


.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!