जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांची घेतली सदिच्छा भेट.
![]() |
| District Council President Archana Tai Patil paid a courtesy visit to BJP leader Sujitsingh Thakur. |
रंगोली न्युज - परंडा दि. ४)
District Council President Archana Tai Patil paid a courtesy visit to BJP leader Sujitsingh Thakur. धाराशिव जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी भाजपा नेते, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परंडा तालुका भाजपा च्या वतीने सौ. अर्चनाताई पाटील यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
![]() |
| District Council President Archana Tai Patil paid a courtesy visit to BJP leader Sujitsingh Thakur. |
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नगरसेवक अविनाश विधाते, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे, विकास कुलकर्णी, किरण देशमुख, शहाजीआप्पा पाटील, हनुमंत पाटील, शिवाजीराव पाटील, बाबासाहेब जाधव, श्रीराम देवकर, भागवत खोत, निशिकांत क्षिरसागर, तुषार नेटके, प्रमोद लिमकर, हरीदास शिंदे, ब्रम्हदेव उपासे, एकनाथ वायसे, अरुण करळे, इसुब पठाण, रणजित मिस्कीन, अभिषेक चोबे, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, रामकृष्ण घोडके, सुरज काळे, समाधान कोळेकर, मिलिंद शिंदे, तसेच महिला मोर्चा तालुकाध्यक्षा प्रियांका क्षीरसागर, नुतनताई खोसरे, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्रीकाकी तिवारी, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!