परंडा तालुक्यात फळबाग व शेतीपिकांना वादळी वारे व गारांचा फटका.
सिरसाव येथील काढणील आलेले पपईचे पिक भुईसपाट, लाखो रूपयांचे नुकसान.
![]() |
| Fruit orchards and agricultural crops in Paranda Taluka hit by stormy winds and hailstorms. |
रंगोली न्यूज दि. २२)
Fruit orchards and agricultural crops in Paranda Taluka hit by stormy winds and hailstorms. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील सिरसाव येथे दि. २२ रोजी वादळी वारे व गारपिटीमुळे पपई पिकासह इतर फळबागेचे व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले.
![]() |
| Fruit orchards and agricultural crops in Paranda Taluka hit by stormy winds and hailstorms. |
मागील आठवडाभरा पासून परंडा तालुक्यात दिवसभर उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर वादळी वारे व अवकाळी पावसाचे वातावरण निर्माणाण होत आहे. दि. २२ रोजी परंडा तालुक्यातील सिरसाव येथील धनाजी मिसळा यांच्या कुटूंबातील सुमारे ९ एक्कर पपई व पेरू या फळपिक बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. विक्रीसाठी आलेल्या पाई बाग भुईसपाट झाली आहे. तर पेरूच्या बागेतील फोम लावलेल्या पेरू बागेचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. या अवकाळी वादळी वारे व गारपीटीमुळे "Due to unseasonal stormy winds and hailstorms" मिसाळ परिपाराचे लाखो रूपयाचे नुकसान झाले असुन हतर पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तसेच इतर परिसरात वादळी वाऱ्यामुळे गाय गोठ्यावरी छप्पर, कडबा उडून जाने, विद्युत पुरवठा खंडीत होणे यामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली होती.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!