पंचायत समिती सभापती सौ. अर्चना जाधव यांची ग्लोबल शाळेला सदिच्छा भेट.
आण्णासाहेब जाधव यांचा प्रशासना मधील अणुभव ग्रामविकासासाठी फायद्याचा ठरेल! - गोरख मोरजकर
![]() |
| Panchayat Samiti Chairperson Mrs. Archana Jadhav pays a goodwill visit to Global School. |
रंगोली न्युज - दि. ७)
Panchayat Samiti Chairperson Mrs. Archana Jadhav pays a goodwill visit to Global School. धाराशिव जिह्यातील परंडा पंचायत समिती च्या नुतन सभापती सौ. अर्चना आण्णासाहेब जाधव यांनी दि. ७ रोजी ग्लोबल शैक्षणिक संस्थेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आण्णासाहेब जाधव यांचा प्रशासना मधील अणुभव ग्रामविकासासाठी फायद्याचा ठरेल! असे मत संस्थेचे अध्यक्ष गोरख मोजकर यांनी व्यक्त केले.
![]() |
| Panchayat Samiti Chairperson Mrs. Archana Jadhav pays a goodwill visit to Global School. |
परंडा तालुक्यातील ग्लोबल शैक्षणिक संस्थेस सदिच्छा भेट "A Goodwill Visit to the Global Educational Institution" दिल्याबद्दल संस्थेच्या सचिव सौ. आशा मोरजकर व संस्थेचे अध्यक्ष गोरख मोरजकर यांच्या हस्ते सभापती सौ. अर्चनाताई जाधव व आण्णासाहेब जाधव यांचा यथोचित सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी भेटीदरम्यान पंचायत समिती सभापती यांनी शाळेतील सर्व सोई सुविधांची पहाणी केली व प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर समाधान व्यक्त केले. भेटी दरम्यान चर्चा करताना गोरख मोरजकर म्हणाले की, आण्णासाहेब जाधव यांना प्रशासना मधील प्रदिर्घ अनुभव आहे. त्याचा नक्कीच परंडा पंचायत समितीला सभापती यांना मार्गदर्शक म्हणून कार्यालयीन कामकाजामध्ये ग्रामीन नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार आहे. आण्णासाहेब जाधव यांच्या अणुभवाचा परंडा तालुक्यातील ग्रामीण विकासाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही भसे मत गोरख मोरजकर यंनी व्यक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!