जिजामाता शाळेत इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ साजरा.
![]() |
| Self-Governance Day and Farewell Ceremony for 7th Grade Students Celebrated at Jijamata School. |
रंगोली न्युज -परांडा दि. ७)
Self-Governance Day and Farewell Ceremony for 7th Grade Students Celebrated at Jijamata School. जिजामाता प्राथमिक विद्यामंदीर परांडा शाळेत दि. ७ रोजी स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून परंडा पंचायत समितीचे सभापती अर्चना जाधव "Archana Jadhav, Chairperson of the Paranda Panchayat Samiti" तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण कार्यालयाचे गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके, मृदा व जलसंधारण अधिकारी सागर धुमाळ, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अंकित साळुंके, जीवन सुरवसे, शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित घाडगे उपस्थित होते. यावेळी सोनल गरड, अनुष्का काळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. तसेच ज्योती दिवाने, मुख्याध्यापक सत्यजित घाडगे, सागर धुमाळ, सूर्यभान हाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
छात्र शिक्षणाधिकारी गौसिया बहिरे, छात्र गटशिक्षणाधिकारी अनुष्का भोसले, केंद्रप्रमुख स्वराली गवारे, छात्रमुख्याध्यापक खिजर काझी यांनी शाळेचा कारभार सांभाळला. यावेळी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, श्रीमती ज्योती दिवाने, शीला कांबळे, मंगल हिंगणकर अश्विनी गवारे, सुजाता देशमुख, विभुते सोनाली, दिपाली सुतार, धनश्री काळे या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीला कांबळे तर आभार प्रदर्शन नितीन पाबळे यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!