ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात 'भाजपा स्थापना दिवस' साजरा. 'BJP Foundation Day' celebrated at the Bharatiya Janata Party office in Paranda.

परंडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात 'भाजपा स्थापना दिवस' साजरा.

'BJP Foundation Day' celebrated at the Bharatiya Janata Party office in Paranda.
'BJP Foundation Day' celebrated at the Bharatiya Janata Party office in Paranda.
रंगोली न्युज - परंडा दि. ६) 
'BJP Foundation Day' celebrated at the Bharatiya Janata Party office in Paranda.
भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिवसानिमित्त दि. ६ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. 

'BJP Foundation Day' celebrated at the Bharatiya Janata Party office in Paranda.
'BJP Foundation Day' celebrated at the Bharatiya Janata Party office in Paranda.

    'भारतीय जनता पार्टी' "Bharatiya Janata Party" नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी “राष्ट्र प्रथम” मानून ‘लक्ष्य अंत्योदय’, ‘प्रण अंत्योदय’, ‘पथ अंत्योदय’ या ध्येयाने आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली, त्यातूनच आज भाजपा परिवार सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे. 

       धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात 'भाजपा स्थापना दिवस'  कर्मक्रमाप्रसंगी तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक अविनाश विधाते, माजी न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, ॲड. जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, डॉ. अमोल गोफणे, साहेबराव पाडुळे, बाबासाहेब जाधव, किरण देशमुख, शिवाजीराव पाटील, निशिकांत क्षिरसागर, बाळासाहेब गिरी, मनोहर मिस्कीन, तानाजी घोडके, रामदास गुडे, सुजित परदेशी, नितीन जाधव, रामकृष्ण घोडके, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्रीकाकी तिवारी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments