आर.बी. ग्रुप व नालंदा समुह आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या अध्यक्ष पदी प्रतिक सिद्धार्थ बनसोडे तर उपाध्यक्ष पदी अजय बनसोडे
![]() |
| RB Group and Nalanda group organized by Dr. Babasaheb Ambedkar Jayanti |
RB Group and Nalanda group organized by Dr. Babasaheb Ambedkar Jayanti परंडा येथील आर. बी. ग्रुप व नालंदा समुह आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या अध्यक्ष पदी प्रतिक सिद्धार्थ बनसोडे तर उपाध्यक्ष पदी अजय बनसोडे यांची निवड करण्यात आली.
जयंती समारोह समितीचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मा. जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक राहुल बनसोडे व परंडा नगर परिषद च्या नगरसेविका तथा सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ. रत्नमाला राहुल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली.
निवडण्यात आलेली कार्यकारिणीमध्ये खजिनदार रुपेश बनसोडे, गणेश मदने, सह खजिनदार- अभिजित नलवडे, सचिव - हर्षवर्धन पाटील, प्रशांत मदने, सहसचिव - सुजित कांबळे, सुजित सोनवणे, सरचिटणीस- ॲड. ऋषिकेश बनसोडे, अनिकेत गोंजारे, विजय दनाने, रणजीत काळे, सिद्धांत वाघमारे, रणजीत नागटिळक,
संघटक- घनश्याम शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, जिवन बनसोडे, शंकर बनसोडे , महेंद्र बनसोडे, हनुमंत सोनवणे, संजय बनसोडे, अविनाश बनसोडे, कार्यकारिणी सदस्य - सोहम बनसोडे, यश शिंदे, अजय सरवदे, सुजित सोनवणे, रोहित कांबळे, वैभव ओहाळ, ऋषिकेश फले यांची निवड करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!