ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार व वाचनाची गरज - ह.भ.प. ईश्वर ईटकर. Students Need Values ​​and Reading Habits Alongside Education — Ishwar Itkar रॉयल पब्लिक स्कूल मध्ये अक्षरगंगा व मंथन परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार.

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार व वाचनाची गरज - ह.भ.प. ईश्वर ईटकर

रॉयल पब्लिक स्कूल मध्ये अक्षरगंगा व मंथन परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार.

रंगोली न्युज परंडा दि. २०) 

Students Need Values ​​and Reading Habits Alongside Education —  Ishwar Itkar
Students Need Values ​​and Reading Habits Alongside Education —  Ishwar Itkar

Students Need Values ​​and Reading Habits Alongside Education — Ishwar Itkar स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणासोबत मुलांना शाळेमध्ये संस्काराचे धडे "
Lessons in Values ​​for Children at School" मिळाले पाहिजेत तरच येणाऱ्या काळात सर्वगुण संपन्न पिढ्या तयार होवुन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल मनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याचे काम वाचन करते त्यामुळे आई वडीलासह मुलांनी मोबाईल पासून दुर राहून वाचना कडे ओळावे असे आवाहाण दि. २० रोजी ह.भ.प. ईश्वर ईटकर महाराज यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल ने आयोजीत केलेल्या अक्षरगंगा व मंथन परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.

Students Need Values ​​and Reading Habits Alongside Education —  Ishwar Itkar
Students Need Values ​​and Reading Habits Alongside Education —  Ishwar Itkar

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक सचिवा सौ. प्रियंका क्षिरसागर, गणीत तज्ञ महेश शिंदे व गिरवले हे उपसस्थित होते. आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कुलच्या स्वरा  गायकवाड, किरण अनाळकर, येसु क्षिरसागर, शरयु चव्हाण, प्रत्युश काळे, शिवराज क्षिरसागर, आर्णव देशमुख, दुर्वा देशमुख, आरोही कदम, प्रिया गायकवाड, राजविर जगताप, अनुष्का भोसले, राधा तांबारे, वेदांश तांबारे, जान्हवी जेकटे, आरोही जेकटे या विद्यार्थ्यानी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर केंद्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले आसून त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या शाळेने अक्षरगंगा प्रज्ञाशोध परिक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व ट्रॉफी देवुन सन्मान करण्यात आला. या विदयार्थ्याना मुख्याध्यापक जगताप शिक्षीका श्रीमती करिश्मा शेख, प्रिया देशमुख, घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रसाठी तानाजी अनाळकर, दिपक बिडवे, यांच्यासह पालक माता पालक मोठ्या प्रमाणात उपसस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जगताप, अशोक घाडगे, श्रीमती उषा क्षिरसागर, कविता जगताप, श्वेता क्षिरसागर,ज्योती शिंदे, पुजा गरड, रुतुजा बोंद्रे, करिश्मा शेख, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments