महात्मा ज्योतिबा फुले यांना आर.पी.आय. च्या वतिने अभिवादन.
![]() |
| Tributes to Mahatma Jyotiba Phule on behalf of the RPI. |
रंगोली न्यूज - परंडा दि. ११) Tributes to Mahatma Jyotiba Phule on behalf of the RPI. स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे, सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना द्विशताब्दी जयंतीनिमित्त परंडा येथील आर.पी.आय. पक्ष कार्यालयामध्ये रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आर.पी.आय. चे माजी तालुकाध्यक्ष फकीर दादा सुरवसे, तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, सोशल मीडिया टीचर जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, जयराम साळवे, उत्तम ओव्हाळ, बाबा गायकवाड, विकास गोमासे, बापु हावळे, भारत धेंडे, पप्पू कागदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!