धनंजय सावंत यांचा अभिष्टचिंतन सोहळा (वाढदिवस) उत्साहात साजरा.
राजकारणाला समाजकारणाची जोड गरजेची. - धनंजय सावंत.
रंगोली न्युज दि. १७)

Politics needs to be coupled with social work. — Dhananjay Sawant
Politics needs to be coupled with social work. सोनारी येथील सावंत यांच्या बंगल्यावर दि. १६ एप्रिल रोजी जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हापरिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या वाढदिवस हजारो कार्यकर्ते सहकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात अला.
याप्रसंगी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद सभापती भाऊसाहेब खरसडे, दत्तात्रय मोहिते, प्रा. गौतम लटके, धनंजय पाटील, धनंजय मोरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
![]() |
| Politics needs to be coupled with social work. — Dhananjay Sawant |
जिल्हापरिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व मित्रपरिवारांच्या वतिने विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोनारी येथे रक्कदान शिबीराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये १५८ रक्तदात्यांने रक्तदान केले. तर श्री काळभैरवनाथाच्या यात्रेनिमीत येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोय सुविधा उपलब्ध करूण देण्यात आल्या होत्या. धनंजय सावंत यांचा वाढदिवसा निमीत्त विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा जागृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सोहम सावंत, अर्जुन कोकाटे यांनी पुढाकार घेतला.
![]() |
| Politics needs to be coupled with social work. — Dhananjay Sawant |
👉 राजकारणाला समाजकारणाची जोड असणे गरजेचे आहे, म्हणून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा वसा घेऊनच मी पुढे जाणार असून त्यावेळी तुम्हाला विश्वासात घेऊन, तुमच्या सल्ल्यानुसारच मी राजकारणाबरोबर समाजकारण करणार असल्याचे धनंजय सावंत यांनी उपसित मान्यवर, कार्यकर्ते, सहकाऱ्यांना सांगीतले. व धनंजा सावंत यांनी वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व आलेल्या सहकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!