ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ Dharashiv Police Constable Recruitment

Dharashiv Police Constable Recruitment
Dharashiv Police Constable Recruitment

धाराशिव पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ Dharashiv Police Constable Recruitment


परंडा - दि. २४) धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२४-२०२५ रिक्त असणाऱ्या पोलीस शिपाई भरतीसाठी दिनांक ११/०२/२०२०२६ ते १६/०२/२०२६ या कालावधीमध्ये मैदानी चाचणी घेण्यात आली असून सदर मैदानी चाचणीचा निकाल धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या www.dharashivpolice.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. तरी, सदरच्या निकालामध्ये उमेदवाराचा आवेदन अर्ज क्रमांक, चेस नंबर, नाव, जन्म दिनांक, जात प्रवर्ग, समांतर आरक्षण व मार्क यावावत काही आक्षेप असल्यास दिनांक २७/२०/२०२६ रोजी १२.०० वाजेपर्यंत या कार्यालयास लेखी स्वरुपात कळवावे. तसेच त्यानंतर आलेल्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही.
.... जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments