ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा शहरातील राममंदीर परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी. The issue of cleanliness in the Ram Mandir area of ​​Paranda city has been resolved.

The issue of cleanliness in the Ram Mandir area of ​​Paranda city has been resolved.
The issue of cleanliness in the Ram Mandir area of ​​Paranda city has been resolved.

परंडा शहरातील राममंदीर परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी. .....

The issue of cleanliness in the Ram Mandir area of ​​Paranda city has been resolved. परंडा - दि. २५) परंडा नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ रत्नमाला राहुल बनसोडे यांनी परंडा शहरातील नागरीकांचे श्रध्दास्थान असलेल्या राममंदीर परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावल्याने नागरिक व भावीक भक्तांमध्ये समाधान.

 

The issue of cleanliness in the Ram Mandir area of ​​Paranda city has been resolved.
The issue of cleanliness in the Ram Mandir area of ​​Paranda city has been resolved.

    परंडा नगर परिषाद प्रभाग क्रमांक एक मधील राम मंदिरा समोर व मागील परिसरामध्ये अनेक महिन्यांपासून रस्त्यावर कचऱ्याचे व मातीचे ढीग  साचलेला होते. याचा भाविक भक्ताना दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे येता जाताना मोठ्याप्रमात अडचणी येत होत्या. येथील नागरिकांनी या प्रभागातील नगरसेविका तथा सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ रत्नमाला राहुल बनसोडे यांच्या कडे सदर समस्या मांडली. त्यावर सौ रत्नमाला बनसोडे यांनी नगर परिषद मधील सबंधित कर्मच्यांशी संपर्क साधुन हा प्रश्न सोडवण्या बाबत सूचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांनी परंडा नगर परिषद सफाई कामगार यांच्याकडून माती व कचऱ्याचे ढिगारा उचलून घेऊन परिसराची स्वच्छता करूण घेतली. त्यामुळे या परिसरातील दुर्गंधी कमी होऊन नागरिकांना मोकळा श्वास घेण्यास मदत झाली. राममंदीर परिसर स्वच्छ केल्या मुळे या भागातील नागरिक व भावीक भक्तांनी समाधान व्यक्त केले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

Post a Comment

0 Comments