महात्मा गांधी विद्यालयात एन.एम.एम.एस. परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार. .... Mahatma Gandhi Vidyalaya felicitates successful students in N.M.M.S. examination
![]() |
| Mahatma Gandhi Vidyalaya felicitates successful students in N.M.M.S. examination |
१०० पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी अविनाश चोबे ११९ गुण, समीक्षा समाधान सुरवसे ११९ गुण, अलीम मोहम्मद मुलानी ११७ गुण, सृष्टी नागनाथ दबडे- ११० गुण, अबुसईद रुस्तुम खान १०५ गुण मिळऊन गुणवत्ता यादीमध्ये नाव कोरले आहे.
एन.एम.एम.एस. परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसमवेत महात्मा गांधी विद्यालयामध्ये दि. २६ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मु.अ. रणजीत घाडगे व प्रमुख पाहुणे मेजर विश्वनाथ रामगुडे होते. प्रमुख पाहूणे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा पालका समवेत यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुसंख्येने पालक तसेच महिला पालक उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना मिसाळ, बाळाभाई मॅडम, पेजगुडे, मुडपे, शिंदे, शेळके, सौ. येवले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल संस्थापक सचिव आर.डी. सूळ, मु.अ. रणजीत घाडगे व सर्व स्टाफ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख मिसाळ यांनी केले व समारोप बाळासाहेब काशीद यांनी केला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!