ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

स्नो ग्लोबल समुहाच्या वतीने उद्योजक रामचंद्र पवार यांचा सन्मान. ... Entrepreneur Ramchandra Pawar honored on behalf of Snow Global Group

स्नो ग्लोबल उद्योग समुहाच्या वतीने उद्योजक रामचंद्र पवार यांचा सन्मान. ... Snow Global Group honors entrepreneur Ramchandra Pawar

Entrepreneur Ramchandra Pawar honored on behalf of Snow Global Group
परंडा - दि. २८) परंडा तालुक्यातील उद्योजक रामचंद्र पवार यांना स्नो ग्लोबल समुहाच्या वतीने आज दि. २७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे. 

     उद्योजकांना एकत्र आणून सहकार्य भागीदारी आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणारी संस्था म्हणजे "स्नो ग्लोबल बिझनेस कम्युनिटी". ही एक नेटवर्कीग संस्था विविध देशांमधील उद्योजकांना एकत्र आणून सहकार्य भागीदारी आणि ज्ञानाची देवाणघेवाण करते. या संस्थेच्या वतीने आज दि. २८ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेमध्ये सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ३-एस. इन्फ्राटेक लिमीटेड चे व्यवस्थापकीय संचालक, उद्योजक रामचंद्र पवार यांना आज दि. २८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे. परंडा तालुक्यातील उद्योजम रामचंद्र पवार यांची स्नो ग्लोबल उद्योग समुहाने सन्मानित पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

Post a Comment

0 Comments