ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

एस. पी. ज्युनिअर कॉलेज परंडा, १२ वी चा निकाल १०० टक्के. संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा. S.P. Junior College, Paranda: 12th Grade Results — 100%

एस. पी. ज्युनिअर कॉलेज परंडा, १२ वी चा निकाल १०० टक्के.

संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा.

S.P. Junior College, Paranda: 12th Grade Results — 100%
S.P. Junior College, Paranda: 12th Grade Results — 100%

रंगोली न्युज - परंडा दि. ३) 

महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक मंडळ लातूर बोर्डाचा निकाल ऑनलाईन पद्धतीने दि. २ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील  येथील एस. पी. ज्युनिअर कॉलेज, परंडा येथील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा याही कायम राहिली आहे.

     या निकालात कॉलेज मधून पियुष विश्वनाथ पाटील याने  ७८.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अर्शदीप संतोष भांडवलकर (७५.१७ टक्के) याने द्वितीय, तर प्रांजल पंकज नांगरे (७३.६७ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला. यामध्ये आदित्य काळे, भाग्यश्री पाटील, संस्कृती काळे, प्रसाद लांडगे, संस्कार तंटक, प्रेम शिंदे, यश चौतमहाल, फिझा दहेलूज, वेदिका पिंगळे, अन्वर शेख,वैष्णवी देशमुख,शिवम बोन्डरे, मुज्जकीर शेख यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले.

      यशस्वी विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाचे नाव उंचावले असून सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, "Founder Dr. Pratapsingh Patil congratulated the successful students and extended his best wishes." आमदार तथा उपाध्यक्ष डॉ. राहुल पाटील, सचिव डॉ उदयसिंह पाटील, डायरेक्टर डॉ.शिल्पा पाटील, करण पाटील, प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेछा दिल्या आहेत.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments