परंडा येथे स्व.कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन. ....
शहाजी कोकाटे
परंडा दि. ५) मराठ्यांचे क्रांतिसुर्य अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त छावा संघटना परांडा च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या स्मृती दिनानिमित्त परांडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कै. आण्णासाहेब यांच्या सोबत असतानाच्या आठवनीना उजाळा दिला, आण्णासाहेब यांनी सामाजिक कार्य करत असताना स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. तसेच मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी त्यांनी लावल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, तालुका उपाध्यक्ष रामराजे काकडे, शहराध्यक्ष हरिभाऊ आदमीले, संतोष वारे, रमेश गरड, बापूसाहेब हावळे, महादेव इतापे, गोपीनाथ खैरे, विकास चव्हाण, संभाजी खैरे, मा. सरपंच नागनाथ थोरात, विद्यार्थी आघाडीचे सुलतान शेख, सूर्यराज खंडागळे, संस्कार गरड, नण्या पवार, समर्थ गोफणे, गणेश नलावडे, आदित्य हेळकर, धीरज चौधरी, अभिषेक कवडे, सोहंम हिवरे, माऊली ओहाल, धनंजय वाघमोडे, सीताराम सातपुते, सुनील सातपुते, विकास बैरागी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉
https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!