ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

विनोद चिंतामणी यांची सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष पदी निवड. ....


विनोद चिंतामणी यांची सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष पदी निवड. ....

शहाजी कोकाटे

परंडा दि. ५) परंडा तालुका सराफ व सुवर्णकार असोसिएशन ची बैठक मार्गदर्शक मनोज चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नुतन कार्यकारणीवर चर्चा होऊन यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते विनोद चिंतामणी (अनाळा) तर उपाध्यक्ष पदी शिवप्रसाद बागडे व सचिव म्हणून शिवाजी पंडित यांची सर्वानुमते  निवड करण्यात आली. 

      यावेळी माजी अध्यक्ष सागर लंगोटे, मिलिंद चिंतामणी, नितीन महामुनी, अरुण बुराडे, अनिल पेडगावकर, गोकुळ पंडित, नानासाहेब दिक्षित, मनोज शहाणे, संतोष नष्टे, विष्णू मुळे,आरूप बंगाले, भगवान शहाणे, सागर शहाणे आदीसह इतर सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments