डॉ. शेख गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मानित. ....
परंडा - प्रतिनिधी दि. ४) श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्राचार्य डॉ. ए.बी. शेख हे परंडा तालुक्यातील वडणेर येथील भुमीपुत्र असुन त्यांना श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येत असलेला गुणवंत प्राचार्य पुरस्कार (शैक्षणिक वर्ष २०२४-२५) प्रदान करण्यात आला आहे. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्रांगणात दि. ३ रोजी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराबद्दल डॉ. शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!