Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

"अमर रहे अमर रहे,अजित दादा अमर रहे!" ...... सिनाकोळेगाव प्राकल्पामध्ये स्व.अजितदादा यांच्या अस्थी विसर्जी. ......


 "अमर रहे अमर रहे,अजित दादा अमर रहे!" ......

सिनाकोळेगाव प्राकल्पामध्ये  स्व.अजितदादा यांच्या अस्थी विसर्जी. ......

परंडा - प्रतिनिधी दि. ४)  परांडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पाध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दि. २ रोजी मा.आ. राहूल मोटे यांच्यासह नागरीकांच्या उपस्थितीत लांडके नेते अजितदादा पवार यांना संपूर्ण जिल्ह्याचे वैभव असलेल्या अजित पवार यांचे योगदान असलेल्या त्या सिना कोळेगाव प्रकल्पामध्ये अस्थी विसर्जित करून स्व.अजितदादा पवार श्रध्दांजली वाहण्यात आली.

     ज्यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आणि कित्येक पिढ्यासाठी शाश्वत विकासाचे प्रतीक म्हणून मोठ्या दिमाखात अस्तित्वात असलेले सिना कोळेगाव प्रकल्प, ज्यामध्ये अजित पवार यांचे मोठे योगदान होते. त्याच धरणात स्व.अजित दादा पवार यांच्या अस्थीचे विसर्जन करून "अमर रहे अमर रहे, अजित दादा अमर रहे" म्हणत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी.... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

Post a Comment

0 Comments