Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बावची विद्यालय, व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. ..... Rangoli News1

Rangoli News1
Rangoli News1

बावची विद्यालय, व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. .....

परंडा - दि. १९) परंडा तालुक्यातील रोजी बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

       कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन प्रभाकर मिरगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे यांच्यासह सचिन मोरे, प्रमोद डोके, विकास वाघमारे, गोकुळ मासाळ, प्रभाकर मिरगणे, शुभम रोडगे, सुरज वळवी, संदीप अनभुले, पूजा रोडगे मॅडम, ऋतुजा गायकवाड मॅडम, कोमल करळे मॅडम तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments