छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती निमीत्त दिपोत्सव उत्साहात संपन्न. ......
परंडा दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त
मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. १८ रोजी सायंकाळी दिपोत्सव संपन्न.
दिपोत्सव कार्यक्रमानंतर "जिंका पैठणी" हा स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सहभागी स्पर्धकांची बौद्धीक चाचणी घेऊन यामधून १५ स्पर्थकांची निवड करण्यात आली. राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई व महाराणी ताराबाई यांच्या जीवन प्रश्नमंजूशा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महीलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवासंघ व संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!