धनंजय सावंत यांनी मतदारांच्या भेटी घेऊन मानले आभार. ......
परंडा - दि. ११) परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद जवळा (नि.) गट मधून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी आपले कार्यकर्ते, सहकारी यांच्यासह आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी मतदार परिसरात दि. ११ रोजी आभार दौरा करून धनंजय सावंत यांनी मतदारांचे आभार मानले.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद च्या निवडणुकीत परांडा तालुक्यातील जवळा (नि.) गट मधून भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार धनंजय सावंत भरघोस मतांनी विजय झाले. जवळा (नि.) गटातील मतदारांचे आभार मानणे हे त्यांचे कर्तव्य समजून प्रा. गौतम लटके, धनंजय पाटील व कार्यकर्ते, सहकारी यांच्यासह आभार भेट दौरा करून सर्व मतदारांचे त्यांच्या गावांमध्ये जाऊन, प्रत्यक्ष भेटी घेऊन आभार मानले. यावेळी उपस्थित मतदारांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
![]() |
| धनंजय सावंत यांनी मतदारांच्या भेटी घेऊन मानले आभार |
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!