शिनसेनेचे पै.नवनाथ जगताप यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. .....
परंडा - प्रतिनिधी दि. २) जिल्हा परिषदेचे डोंजा गटाचे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार आविदाबाई भागवत जगताप यांच्या प्रचारार्थ पै. नवनाथ (आप्पा) जगताप यांनी सहकारी कार्यकर्त्यांसह डोंजा गटातील गाव, वाडीवस्तीवर जाऊन प्रचार शिगेला पोचवला असून त्यास मतदारांकडूत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
डोंजा जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढत असून शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे) व अपक्ष यांच्यात चौरंगी लढतिचे चित्र असल्याचे बोलले जात आहे. या चौरंगी लढतीत सर्वच उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचाराती जोरात ताकद लावले आहे. यामध्ये दि. ३१ जानेवारी रोजी शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांनी तर दि. १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहूल मोटे यांनी सोनारी येथे काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची रणधुमाळी सुरू केले आहे. पै. नवनाथ जगताप यांनी आपल्या मातोश्री आविदाबाई जगताप यांच्या प्रचारार्थ डोंजा गटातील गाव, वाडीवस्तीवर मतदारांच्या भेटी घेऊन निवडणुक प्रचार शिगेला पोहचवला आहे. त्यास मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!